१ -
मागू का ?
छन आनंदाचे
वंचित भाग्याचे
जे राहून गेले आयुष्यात
आज पर्यंत
मागू का ?
२-
प्रीति ?
स्मृति दंशांची रीत
खरच का ?
कधी जगलात ?
३-
आहे का मी भाग्य तुझा ?
असो कि नसो.......
स्वप्न तरी ?
४-
स्मृति ...
तृप्ति ......
विरक्ति ही .......
छन सरलेले
सर्व मिलवले
होतं जे पूर्ण अटल
५-
जगणं जीवन ?
छण छण छाणिका......
खरंच कठिन का ?
बाग में टपके आम बीनने का मजा
8 महीने पहले